1
स्तोत्र. 9:10
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
जे तुझ्या नावाला ओळखतात, ते तुझ्यावर विश्वास ठेवतात. कारण हे परमेश्वरा जे तुला शोधतात त्यांना तू टाकले नाही.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 9:10
2
स्तोत्र. 9:1
मी माझ्या सर्व हृदयाने परमेश्वरास धन्यवाद देईन; मी तुझ्या सर्व अद्भुत कृत्यांबद्दल सांगेन.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 9:1
3
स्तोत्र. 9:9
परमेश्वर पीडितांना आश्रयदुर्ग आहे, संकटकाळी तो बळकट दुर्ग असा आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 9:9
4
स्तोत्र. 9:2
तुझ्यामध्ये मी आनंद व हर्ष करीन, हे परात्परा देवा, मी तुझ्या नावाचा महिमा गाईन.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 9:2
5
स्तोत्र. 9:8
तो जगाचा न्याय प्रामाणिकपणाने करणार, राष्ट्रांसाठी तो न्यायी असा निर्णय देणार आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 9:8
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ