1
स्तोत्र. 94:19
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
जेव्हा माझे मन खूप चिंताग्रस्त होते तेव्हा तुझ्यापसून लाभणारे सांत्वन माझ्या जिवाला आनंदित करते.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्र. 94:19
2
स्तोत्र. 94:18
जेव्हा मी म्हणतो, माझा पाय घसरला आहे, तेव्हा, परमेश्वरा, तुझा विश्वासाचा करार मला उचलून धरतो.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 94:18
3
स्तोत्र. 94:22
परंतु परमेश्वर माझा उंच बुरुज आहे, आणि माझा देव मला आश्रयाचा खडक आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 94:22
4
स्तोत्र. 94:12
हे परमेश्वरा ज्या मनुष्यास तू शिस्त लावतोस, ज्याला आपल्या नियमशास्रातून शिकवितोस तो आशीर्वादित आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 94:12
5
स्तोत्र. 94:17
जर परमेश्वराने मला मदत केली नसती, तर माझा जीव निवांतस्थानी कधीच जाऊन पडला असता.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 94:17
6
स्तोत्र. 94:14
कारण परमेश्वर आपल्या लोकांस किंवा आपल्या वतनाला सोडून देणार नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्र. 94:14
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ