1
गीत. 6:3
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
मी आपल्या प्रियकराची आहे. तो प्रियकर माझा आहे. तो आपला कळप कमलपुष्पात चारत आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा गीत. 6:3
2
गीत. 6:10
ती पहाटेप्रमाणे चमकते आहे, ती चंद्रासारखी सुंदर आहे. सूर्यासारखी तेजस्वी आहे; आणि आकाशातल्या सैन्याप्रमाणे भयंकर आहे. ती पूर्णपणे आकर्षित करून घेणारी कोण आहे?
एक्सप्लोर करा गीत. 6:10
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ