1
प्रेषितांचे कार्य 17:27
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
अशासाठी की, त्यांनी देवाचा शोध घ्यावा, म्हणजे त्याला प्राप्त करून घ्यावे. तरीही तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही.
तुलना करा
एक्सप्लोर करा प्रेषितांचे कार्य 17:27
2
प्रेषितांचे कार्य 17:26
त्याने एका माणसापासून माणसांचे सर्व वंश निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या पाठीवर राहावे, अशी व्यवस्था केली आहे. त्यांचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरवल्या आहेत.
एक्सप्लोर करा प्रेषितांचे कार्य 17:26
3
प्रेषितांचे कार्य 17:24
ज्या देवाने जग व त्यातले सर्व निर्माण केले, तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या मंदिरात राहत नाही.
एक्सप्लोर करा प्रेषितांचे कार्य 17:24
4
प्रेषितांचे कार्य 17:31
कारण त्याने असा एक दिवस नेमला आहे की, त्या दिवशी त्याने निवडलेल्या मनुष्याच्याद्वारे तो जगाचा न्यायनिवाडा नीतीने करणार आहे. त्याने त्याला मेलेल्यांमधून उठवून ह्याच्याविषयीचे प्रमाण सर्वांना पटवून दिले आहे!”
एक्सप्लोर करा प्रेषितांचे कार्य 17:31
5
प्रेषितांचे कार्य 17:29
तर मग आपण देवाचे वंशज असताना मनुष्याच्या चातुर्याने व कल्पनेने कोरलेले सोने, रुपे किंवा पाषाण ह्यांच्या आकृतीसारखा देव आहे, असे आपल्याला वाटता कामा नये.
एक्सप्लोर करा प्रेषितांचे कार्य 17:29
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ