1
फिलिप्पैकरांना 1:6
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
ज्याने तुमच्यामध्ये चांगले काम आरंभिले, तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा मला भरवसा आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा फिलिप्पैकरांना 1:6
2
फिलिप्पैकरांना 1:9-10
माझी ही प्रार्थना आहे की, तुमची प्रीती ज्ञानाने व सर्व प्रकारच्या विवेकाने उत्तरोत्तर अतिशय वाढावी. जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे
एक्सप्लोर करा फिलिप्पैकरांना 1:9-10
3
फिलिप्पैकरांना 1:21
मला तर जगणे ख्रिस्त आणि मरणे लाभ आहे.
एक्सप्लोर करा फिलिप्पैकरांना 1:21
4
फिलिप्पैकरांना 1:3
प्रत्येक वेळी मला जेव्हा तुमची आठवण येते, तेव्हा मी आपल्या देवाचे आभार मानतो.
एक्सप्लोर करा फिलिप्पैकरांना 1:3
5
फिलिप्पैकरांना 1:27
सांगायचे ते इतकेच की, ख्रिस्ताच्या शुभवर्तमानास शोभेल असे आचरण ठेवा. मी येऊन तुम्हांला भेटलो किंवा तुमच्याकडे आलो नाही, तरी तुमच्यासंबंधाने माझ्या ऐकण्यात असे यावे की, तुम्ही एकात्मतेने शुभवर्तमानावरील विश्वासासाठी एकत्र लढत एकचित्ताने स्थिर आहात.
एक्सप्लोर करा फिलिप्पैकरांना 1:27
6
फिलिप्पैकरांना 1:19-20
कारण तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या साहाय्याने मला तुरुंगातून मुक्त होता येईल, हे मला ठाऊक आहे. माझी प्रबळ अपेक्षा व आशा ही आहे की, मी माझ्या जबाबदारीत उणा न पडता सर्व समयी आणि विशेषतः आता परिपूर्ण धैर्याने सर्वस्व पणास लावून जगण्याने अथवा मरण्याने ख्रिस्ताचा महिमा वाढवीत राहावे.
एक्सप्लोर करा फिलिप्पैकरांना 1:19-20
7
फिलिप्पैकरांना 1:29
कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने दुःखही सोसावे अशी संधी तुम्हांला कृपा म्हणून देण्यात आली आहे.
एक्सप्लोर करा फिलिप्पैकरांना 1:29
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ