1
रोमकरांना 15:13
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
MACLBSI
आशेचे उगमस्थान असलेला देव त्याच्यावरील तुमच्या विश्वासामुळे तुम्हांला सर्व प्रकारच्या आनंदाने व शांतीने भरो, अशाकरता की, तुम्हांला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने विपुल आशा प्राप्त व्हावी.
तुलना करा
एक्सप्लोर करा रोमकरांना 15:13
2
रोमकरांना 15:4
जे काही धर्मशास्त्रात पूर्वी लिहिले, ते सर्व आपल्या प्रबोधनासाठी लिहिले, त्याकडून धर्मशास्त्रातून मिळणारा धीर व उत्तेजन यांच्या साहाय्याने आपण आशा बाळगावी.
एक्सप्लोर करा रोमकरांना 15:4
3
रोमकरांना 15:5-6
धीर व उत्तेजन देणारा देव ख्रिस्त येशूप्रमाणे तुम्ही परस्पर एकचित्त व्हावे म्हणून तुम्हांला सक्षम करो. त्यामुळे तुम्ही सर्व मिळून एकमुखाने आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा पिता परमेश्वर ह्याचा गौरव करावा.
एक्सप्लोर करा रोमकरांना 15:5-6
4
रोमकरांना 15:7
जसा ख्रिस्ताने तुमचाआमचा स्वीकार केला तसा तुम्हीही एकमेकांचा देवाच्या गौरवाकरिता स्वीकार करा
एक्सप्लोर करा रोमकरांना 15:7
5
रोमकरांना 15:2
आपणापैकी प्रत्येक जणाने शेजाऱ्याची विश्वासात उन्नती होण्याकरिता त्याचे बरे करून त्याच्या सुखाकडे पाहावे.
एक्सप्लोर करा रोमकरांना 15:2
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ