1
1 शमुवेल 10:6
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
याहवेहचा आत्मा सामर्थ्याने तुझ्यावर येईल आणि तू त्यांच्याबरोबर भविष्यवाणी करशील; आणि तुझ्यात बदल होऊन तू निराळा व्यक्ती होशील.
तुलना करा
एक्सप्लोर करा 1 शमुवेल 10:6
2
1 शमुवेल 10:9
शमुवेलपासून निघून जाण्यासाठी शौल वळताच, परमेश्वराने शौलाचे हृदय बदलले आणि त्याच दिवशी ही सर्व चिन्हे पूर्ण झाली.
एक्सप्लोर करा 1 शमुवेल 10:9
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ