1
उपदेशक 6:9
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
ज्यागोष्टी निरर्थक वार्याचा पाठलाग करण्यासारख्या आहेत, वासनेमागे धावण्यापेक्षा, आपल्या दृष्टीसमोर आहे, त्यात संतुष्ट असणे बरे.
तुलना करा
एक्सप्लोर करा उपदेशक 6:9
2
उपदेशक 6:10
जे काही अस्तित्वात आहेत त्याला आधी नाव दिलेले आहे, आणि मानवता तर ओळखीची होती; कोणीही जो आपल्यापेक्षा अधिक शक्तिशाली आहे त्याच्याशी स्पर्धा करू शकत नाही.
एक्सप्लोर करा उपदेशक 6:10
3
उपदेशक 6:2
परमेश्वर काही माणसांना भरपूर संपत्ती, मान सन्मान देतात; त्यांचे हृदय इच्छिते अशा कशाचीही त्यांना वाण पडत नाही. मात्र त्याचा उपभोग घेण्याची क्षमता त्याला देत नाहीत आणि परके त्याचा आनंद उपभोगतात. हे निरर्थक आहे, फार वाईट आहे.
एक्सप्लोर करा उपदेशक 6:2
4
उपदेशक 6:7
प्रत्येक मनुष्य आपल्या पोटासाठी कष्ट करतो, परंतु त्यांची भूक कधीही तृप्त होत नाही.
एक्सप्लोर करा उपदेशक 6:7
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ