1
गलातीकरांस 1:10
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
आता मी माणसांची पसंती मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे का, किंवा परमेश्वराची? किंवा मी लोकांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न करीत आहे का? जर मी अजूनही लोकांना प्रसन्न करीत असतो तर मी ख्रिस्ताचा सेवक नसेन.
तुलना करा
एक्सप्लोर करा गलातीकरांस 1:10
2
गलातीकरांस 1:8
परंतु ज्या शुभवार्तेचा प्रचार आम्ही तुम्हाला केला, त्या व्यतिरिक्त जर आम्ही किंवा स्वर्गातून एखादा देवदूतसुद्धा प्रचार करीत असेल तर त्यांच्यावर परमेश्वराचा शाप येवो!
एक्सप्लोर करा गलातीकरांस 1:8
3
गलातीकरांस 1:3-4
परमेश्वर आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून तुम्हास कृपा आणि शांती असो. ज्यांनी आपला परमेश्वर आणि पिता यांच्या इच्छेला अनुसरून आमच्या पापांसाठी स्वतःला दिले यासाठी की सध्याच्या दुष्ट जगापासून आम्हाला वाचवावे.
एक्सप्लोर करा गलातीकरांस 1:3-4
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ