1
गलातीकरांस 3:13
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
ख्रिस्ताने आम्हासाठी शाप होऊन, नियमशास्त्राच्या शापापासून आम्हाला खंडणी देऊन सोडविले, कारण असे लिहिले आहे, “जो कोणी खांबावर टांगला आहे, तो शापित आहे.”
तुलना करा
एक्सप्लोर करा गलातीकरांस 3:13
2
गलातीकरांस 3:28
आता कोणी यहूदी किंवा गैरयहूदी, गुलाम किंवा स्वतंत्र, स्त्री किंवा पुरुष नाहीत, तर आपण सर्व ख्रिस्त येशूंमध्ये एक आहोत
एक्सप्लोर करा गलातीकरांस 3:28
3
गलातीकरांस 3:29
जर आपण ख्रिस्ताचे आहोत तर अब्राहामाचे खरे संतान व परमेश्वराने दिलेल्या अभिवचनांचे वारस आहोत.
एक्सप्लोर करा गलातीकरांस 3:29
4
गलातीकरांस 3:14
हे सर्व यासाठी की अब्राहामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूंच्याद्वारे गैरयहूदीयांनाही प्राप्त व्हावा, म्हणजे विश्वासाद्वारे अभिवचन दिल्याप्रमाणे आपल्याला आत्म्याचे दान प्राप्त व्हावे.
एक्सप्लोर करा गलातीकरांस 3:14
5
गलातीकरांस 3:11
यास्तव, हे अगदी स्पष्ट आहे की नियमशास्त्रावर अवलंबून राहणारे परमेश्वरापुढे नीतिमान ठरणार नाहीत, कारण “नीतिमान विश्वासाने जगेल.”
एक्सप्लोर करा गलातीकरांस 3:11
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ