1
उत्पत्ती 13:15
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
जो सर्व देश तू पाहतोस तो मी तुला आणि तुझ्या वंशजांना देईन.
तुलना करा
एक्सप्लोर करा उत्पत्ती 13:15
2
उत्पत्ती 13:14
लोट अब्रामापासून विभक्त झाल्यानंतर याहवेह अब्रामाला म्हणाले, “तू जिथे आहेस तिथून उत्तर, नेगेव दक्षिण आणि पूर्व, पश्चिम अशी चहूकडे आपली नजर टाक.
एक्सप्लोर करा उत्पत्ती 13:14
3
उत्पत्ती 13:16
मी तुझी संतती पृथ्वीवरील धुळीच्या कणांइतकी करेन, जर कोणाला धुळीच्या कणांची गणती करता आली, तर तुझ्या संततीचीही गणना होईल.
एक्सप्लोर करा उत्पत्ती 13:16
4
उत्पत्ती 13:8
तेव्हा अब्राम लोटाला म्हणाला, “तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये, किंवा माझे गुराखी व तुझे गुराखी यांच्यात भांडणे नसावी. कारण आपण जवळचे भाऊबंद आहोत.
एक्सप्लोर करा उत्पत्ती 13:8
5
उत्पत्ती 13:18
मग अब्रामाने हेब्रोनजवळ असलेल्या मम्रेच्या महान एलावृक्षाजवळ जाऊन तळ दिला आणि तिथे त्याने याहवेहसाठी एक वेदी बांधली.
एक्सप्लोर करा उत्पत्ती 13:18
6
उत्पत्ती 13:10
तेव्हा लोटाने आपली नजर सभोवार फिरविली आणि यार्देन नदीकडील सोअरकडे पाहिले की भरपूर पाणी असलेले, याहवेहच्या बागेसारखे आणि इजिप्त देशासारखे ठिकाण होते. (ही घटना याहवेहने सदोम आणि गमोराचा नाश करण्याआधीची आहे.)
एक्सप्लोर करा उत्पत्ती 13:10
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ