1
उत्पत्ती 19:26
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
परंतु लोटाच्या पत्नीने मागे वळून पाहिले, ती मिठाचा खांब झाली.
तुलना करा
एक्सप्लोर करा उत्पत्ती 19:26
2
उत्पत्ती 19:16
पण लोट आढेवेढे घेऊ लागला, तेव्हा दूतांनी त्याचा, त्याच्या पत्नीचा आणि त्याच्या दोन्ही कन्यांचे हात धरून त्यांना नगराबाहेर एका सुरक्षित ठिकाणी आणून सोडले, कारण त्या कुटुंबावर याहवेहची कृपा होती.
एक्सप्लोर करा उत्पत्ती 19:16
3
उत्पत्ती 19:17
दूतांनी त्यांना ताकीद दिली, “आता जीव घेऊन पळा! पाठीमागे अजिबात वळून पाहू नका, सपाट भूमीवर रेंगाळत राहू नका! थेट डोंगरावर जा, नाहीतर तुम्हीही त्याच्या आवाक्यात याल!”
एक्सप्लोर करा उत्पत्ती 19:17
4
उत्पत्ती 19:29
मग जेव्हा परमेश्वराने त्या नगरांचा नाश केला, त्यांना अब्राहामाची आठवण आली आणि त्यांनी ज्या नगरास मृत्यूने विळखा घातला होता त्या लोट राहात असलेल्या नगरातून त्याला सोडविले.
एक्सप्लोर करा उत्पत्ती 19:29
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ