1
उत्पत्ती 29:20
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
याप्रमाणे याकोबाने राहेलकरिता पुढील सात वर्षे काम केले. परंतु त्याचे तिच्यावर इतके प्रेम होते की, ही वर्षे त्याला काही दिवसांप्रमाणे भासली.
तुलना करा
एक्सप्लोर करा उत्पत्ती 29:20
2
उत्पत्ती 29:31
याकोब लेआला कमी प्रीती करीत आहे, म्हणून याहवेहने तिला गर्भधारणा करण्याचे सामर्थ्य दिले, पण राहेल वांझच राहिली.
एक्सप्लोर करा उत्पत्ती 29:31
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ