1
इब्री 1:3
मराठी समकालीन आवृत्ती
पुत्र परमेश्वराच्या गौरवाचा प्रतिबिंब आणि त्याचे हुबेहूब प्रतिरूप आहे, ते आपल्या वचनाच्या महान शक्तीने सर्व गोष्टींना सुस्थिर ठेवतात. पापांची शुद्धी केल्यानंतर, ते स्वर्गात थोर परमेश्वराच्या उजव्या हातास विराजमान झाले.
तुलना करा
एक्सप्लोर करा इब्री 1:3
2
इब्री 1:1-2
भूतकाळात परमेश्वर वेळोवेळी आणि निरनिराळ्या प्रकारे संदेष्ट्यांद्वारे आपल्या पूर्वजांशी बोलले. पण आता या शेवटच्या दिवसांमध्ये, ते त्यांच्या पुत्राच्या द्वारे आपल्याशी बोलले आहे, त्यांनी त्यांना सर्व गोष्टींचे वारस केले आहे, आणि त्यांच्या द्वारेच जग निर्माण केले आहे.
एक्सप्लोर करा इब्री 1:1-2
3
इब्री 1:14
कारण ज्यांना तारण मिळणार आहे, त्यांची सेवा करण्यासाठी सर्व देवदूत म्हणजे जासूद म्हणून पाठविलेले आत्मे नाहीत का?
एक्सप्लोर करा इब्री 1:14
4
इब्री 1:10-11
ते असेही म्हणाले, “हे प्रभू, प्रारंभी पृथ्वीचा पाया तुम्हीच घातला, आणि आपल्या हातांनी तुम्ही गगनमंडळे निर्माण केलीत. ती नाहीतशी होऊन शून्यवत होतील, पण तुम्ही निरंतर राहणार; ती सर्व जुन्या वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील.
एक्सप्लोर करा इब्री 1:10-11
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ