म्हणून याहवेहने असे म्हणतात:
“जर तू पश्चात्ताप करशील, तर मी तुला पुनर्स्थापित करेन
म्हणजे तू माझी सेवा करशील;
जर तू अयोग्य नव्हे, तर योग्य शब्द उच्चारशील,
मग तू माझ्यावतीने बोलणारा होशील.
या लोकांना तुझ्याकडे परत येऊ दे,
परंतु तू त्यांच्याकडे वळू नको.