1
इय्योब 25:2
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
“प्रभुत्व आणि भय हे परमेश्वराचे आहे; तेच परमोच्च स्वर्गामध्ये शांती स्थापित करतात.
तुलना करा
एक्सप्लोर करा इय्योब 25:2
2
इय्योब 25:5-6
जर चंद्र सुद्धा परमेश्वरासमोर प्रकाशमान नाही आणि तारेही त्यांच्या नजरेत शुद्ध नाहीत, मग मानव तो काय, जो केवळ एक कीटक आहे— मानवप्राणी, तो तर केवळ अळीप्रमाणे आहे!”
एक्सप्लोर करा इय्योब 25:5-6
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ