1
नीतिसूत्रे 15:1
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
कोमल उत्तराने राग शांत होतो, परंतु कठोर शब्द क्रोध वाढवितात.
तुलना करा
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 15:1
2
नीतिसूत्रे 15:33
याहवेहचे भय धरणे हेच सुज्ञतेचे शिक्षण होय, आणि सन्मान मिळण्याआधी विनम्रता येते.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 15:33
3
नीतिसूत्रे 15:4
सांत्वन करणारी जीभ जीवनदायी वृक्ष आहे, पण विकृत जीभ आत्म्याला चिरडते.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 15:4
4
नीतिसूत्रे 15:22
उपयुक्त सल्लागार नसले की योजना विफल होतात; परंतु अनेक सल्लागारांमुळे योजना यशस्वी होतात.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 15:22
5
नीतिसूत्रे 15:13
आनंदी मन चेहरा उल्हासित करते, आणि शोकाकुल हृदयाने आत्मा खिन्न होतो.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 15:13
6
नीतिसूत्रे 15:3
याहवेहचे नेत्र सर्वठिकाणी बघत आहेत, सज्जनांवर व दुर्जनांवर त्यांची नजर असते.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 15:3
7
नीतिसूत्रे 15:16
अपार समृद्धी व त्यासोबत येणारी संकटे असणे, यापेक्षा याहवेहचे भय बाळगून मिळविलेले थोडेसे धन बरे.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 15:16
8
नीतिसूत्रे 15:18
तापट मनुष्य कलह उत्पन्न करतो, तर शांत स्वभावाचा मनुष्य तंटा मिटवितो.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 15:18
9
नीतिसूत्रे 15:28
नीतिमानाचे अंतःकरण विचारांती उत्तर देते, परंतु दुष्टाच्या मुखातून दुर्वचनाचा प्रवाह निघतो.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 15:28
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ