1
नीतिसूत्रे 19:21
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
मनुष्य आपल्या मनात अनेक योजना आखतो, पण याहवेहची योजनाच यशस्वी होते.
तुलना करा
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 19:21
2
नीतिसूत्रे 19:17
जो गरिबांना मदत करतो, तो याहवेहला उसने देतो, आणि त्यांच्या सत्कृत्याबद्दल याहवेह परतफेड करतील.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 19:17
3
नीतिसूत्रे 19:11
मनुष्याची सुज्ञता त्याला मंदक्रोधी राखते; आणि चुकांकडे दुर्लक्ष करणे त्याची प्रतिष्ठा असते.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 19:11
4
नीतिसूत्रे 19:20
बोध ऐका आणि शिक्षण स्वीकारा आणि शेवटी तुमची गणना सुज्ञ्यांमध्ये होईल.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 19:20
5
नीतिसूत्रे 19:23
याहवेहच्या भयाने जीवनप्राप्ती होते; तेव्हा अरिष्टाचा स्पर्शही न होता, एखादा समाधानाने विश्रांती घेतो.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 19:23
6
नीतिसूत्रे 19:8
जो सुज्ञता मिळवितो, तो त्याच्या जीवनावर प्रीती करतो; आणि जो समंजसपणाची आवड धरतो, तो लवकर समृद्ध होतो.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 19:8
7
नीतिसूत्रे 19:18
तुझ्या मुलांना शिस्त वेळेवर लाव, कारण त्यातच आशा आहे; परंतु शिस्त मर्यादे पलीकडे जाऊ नये, जेणेकरून त्यात त्याला मृत्युच येईल.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 19:18
8
नीतिसूत्रे 19:9
खोट्या साक्षीदाराला शिक्षा झाल्यावाचून राहणार नाही, आणि खोटे शब्द ओतणार्याचा नाश होईल.
एक्सप्लोर करा नीतिसूत्रे 19:9
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ