1
स्तोत्रसंहिता 105:1
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
याहवेहचे स्तवन करा, त्यांच्या नावाची घोषणा करा; त्यांनी केलेली अद्भुत कृत्ये सर्व राष्ट्रात जाहीर करा.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 105:1
2
स्तोत्रसंहिता 105:4
याहवेह व त्यांच्या सामर्थ्याकडे पाहा; सतत त्यांचे मुख शोधा.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 105:4
3
स्तोत्रसंहिता 105:3
त्यांच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा; जे याहवेहचा शोध करतात, त्यांचे हृदय हर्षित होवो.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 105:3
4
स्तोत्रसंहिता 105:2
त्यांची स्तुतिस्तोत्रे गा आणि त्यांचे स्तवन करा; त्यांच्या सर्व अद्भुत कार्याचे वर्णन करा.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 105:2
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ