1
स्तोत्रसंहिता 109:30
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
परंतु माझ्या मुखाने मी याहवेहचा सन्मान करेन, उपासकांच्या विशाल समुदायासमोर त्यांचे स्तवन करेन.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 109:30
2
स्तोत्रसंहिता 109:26
हे याहवेह माझ्या परमेश्वरा, तुमच्या अक्षय प्रीतिनुरुप माझे तारण करा.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 109:26
3
स्तोत्रसंहिता 109:31
कारण ते सदैव गरजवंताच्या उजव्या बाजूस उभे असतात, त्यांना मृत्युदंड देणार्यापासून ते त्यांना संरक्षण देतात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 109:31
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ