1
स्तोत्रसंहिता 139:14
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
मी तुमची स्तुती करतो, कारण तुम्ही मला भयपूर्ण व अद्भुत रीतीने निर्माण केले आहे; तुमचे हे कार्य किती अद्भुत आहे, हे मी पूर्णपणे जाणतो.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 139:14
2
स्तोत्रसंहिता 139:23-24
हे परमेश्वरा, माझे परीक्षण करा आणि माझे अंतःकरण पारखून पहा; माझे चिंताग्रस्त विचार बारकाईने तपासून पाहा. बघा की एखादी वाईट प्रवृत्ती तर माझ्यात नाही, आणि मग मला सार्वकालिक जीवनाच्या मार्गाने घेऊन जा.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 139:23-24
3
स्तोत्रसंहिता 139:13
माझ्या शरीरातील अंतरंगाची घडण तुम्हीच केली आहे; माझ्या मातेच्या उदरात माझी देहरचना केली.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 139:13
4
स्तोत्रसंहिता 139:16
तुमच्या नेत्रांनी मला पिंडरूपात पाहिले; माझा एकही दिवस उगविण्यापूर्वी माझ्या आयुष्याच्या प्रत्येक दिवसाची तुम्ही लेखी नोंद केली.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 139:16
5
स्तोत्रसंहिता 139:1
याहवेह, तुम्ही मला पारखले आहे आणि मला ओळखले आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 139:1
6
स्तोत्रसंहिता 139:7
तुमच्या आत्म्यापासून दूर मी कुठे जाऊ? तुमच्या समक्षतेपासून दूर मी कुठे पळू?
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 139:7
7
स्तोत्रसंहिता 139:2
माझे बसणे व माझे उठणे तुम्ही जाणता; दुरून देखील तुम्हाला माझा प्रत्येक विचार समजतो.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 139:2
8
स्तोत्रसंहिता 139:4
हे याहवेह, माझ्या जिभेवर शब्द येण्यापूर्वीच, ते सर्व तुम्हाला माहीत असतात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 139:4
9
स्तोत्रसंहिता 139:3
माझे जाणे-येणे व विश्रांती घेणे, हे देखील तुम्ही ओळखून आहात; माझ्याबद्दलची प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहीत आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 139:3
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ