1
स्तोत्रसंहिता 17:8
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
तुमच्या पंखांच्या छायेखाली तुमच्या डोळ्याच्या बुबुळाप्रमाणे माझे रक्षण करा
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 17:8
2
स्तोत्रसंहिता 17:15
मी तर नीतिमत्वामुळे तुमच्या मुखाचे दर्शन करणार; मी जागा होईन, तेव्हा तुमच्या दर्शनाने माझे पूर्ण समाधान होईल.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 17:15
3
स्तोत्रसंहिता 17:6-7
मी तुम्हालाच हाक मारली आहे, कारण परमेश्वरा तुम्ही मला उत्तर द्याल; माझ्या विनंतीकडे कान देऊन माझी प्रार्थना ऐका. तुमचा आश्रय घेणार्यांना त्यांच्या शत्रूपासून उजव्या हाताने तुम्ही वाचविता, तुमच्या महान प्रीतीची अद्भुत कृत्ये मला प्रकट करा.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 17:6-7
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ