1
स्तोत्रसंहिता 18:2
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
याहवेह माझे खडक, माझे दुर्ग आणि मला सोडविणारे; माझे परमेश्वर माझे खडक आहेत, ज्यांच्या ठायी मी आश्रय घेतो, माझी ढाल आणि माझ्या तारणाचे शिंग ते माझे शरणस्थान आहेत.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 18:2
2
स्तोत्रसंहिता 18:30
परमेश्वराविषयी म्हणाल, तर त्यांचा मार्ग परिपूर्ण आहे. याहवेहचे वचन दोषरहित आहे; जे याहवेहच्या ठायी आश्रय घेतात त्यांची ते ढाल आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 18:30
3
स्तोत्रसंहिता 18:3
स्तुतीस योग्य याहवेहचा मी धावा केला, आणि माझ्या शत्रूपासून माझी सुटका झाली.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 18:3
4
स्तोत्रसंहिता 18:6
मी आपल्या संकटात याहवेहचा धावा केला; परमेश्वराकडे मदतीसाठी मी हाक मारली. त्यांनी आपल्या मंदिरातून माझी आरोळी ऐकली; माझा धावा त्यांच्या कानांपर्यंत पोहोचला.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 18:6
5
स्तोत्रसंहिता 18:28
याहवेह तुम्ही माझा दीप प्रज्वलित केला आहे; माझ्या परमेश्वराने माझ्या अंधाराचा प्रकाश केला आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 18:28
6
स्तोत्रसंहिता 18:32
परमेश्वरच मला सामर्थ्य पुरवितात, आणि माझे मार्ग सरळ ठेवतात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 18:32
7
स्तोत्रसंहिता 18:46
याहवेह जिवंत आहेत! माझ्या खडकाची स्तुती असो! परमेश्वर माझा तारणारा सर्वोच्च असो!
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 18:46
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ