1
स्तोत्रसंहिता 43:5
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
हे माझ्या जिवा, तू खिन्न का झालास? आतल्याआत का तळमळत आहेस? परमेश्वरावर आपली आशा ठेव, मी पुनः माझा तारणारा आणि माझ्या परमेश्वराची स्तुती करेन.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 43:5
2
स्तोत्रसंहिता 43:3
तुमचा प्रकाश आणि तुमचे सत्य मला लाभोत; तीच मला मार्ग दाखवोत; तुमच्या पवित्र पर्वतावरील, तुमच्या निवासमंडपात, तीच मला घेऊन जावोत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 43:3
3
स्तोत्रसंहिता 43:1
परमेश्वर, मला निर्दोष ठरवा आणि भक्तिहीन पिढीविरुद्ध माझ्या बाजूने निकाल द्या. या दुष्ट आणि कपटी लोकांपासून माझा बचाव करा.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 43:1
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ