1
स्तोत्रसंहिता 62:8
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
माझ्या लोकांनो, तुम्ही सर्वकाळ त्यांच्यावर भरवसा ठेवा; आपले हृदय त्यांच्यापुढेच मोकळे करा, कारण परमेश्वरच आमचे आश्रयस्थान आहेत. सेला
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 62:8
2
स्तोत्रसंहिता 62:5
तरीही माझा आत्मा परमेश्वरामध्ये शांती पावेल; माझी आशा त्यांच्यापासून आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 62:5
3
स्तोत्रसंहिता 62:6
खरोखर तेच माझे खडक, तेच माझे तारण, तेच माझे दुर्ग आहेत; मी ढळणार नाही.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 62:6
4
स्तोत्रसंहिता 62:1
परमेश्वरामध्ये निश्चितच माझ्या जिवास विश्रांती आहे; माझे तारण त्यांच्याकडून येते.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 62:1
5
स्तोत्रसंहिता 62:2
फक्त तेच माझे खडक आणि माझे तारण; तेच माझा दुर्ग आहेत, माझे ढळणे अशक्य आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 62:2
6
स्तोत्रसंहिता 62:7
माझे तारण आणि माझा सन्मान परमेश्वरावर अवलंबून आहे; तेच माझे भक्कम खडक, माझे आश्रय आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 62:7
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ