1
स्तोत्रसंहिता 68:19
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
परमेश्वर, आमचे प्रभू, आमच्या तारकाचे स्तवन होवो, ते दररोज आमची ओझी वाहतात. सेला
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 68:19
2
स्तोत्रसंहिता 68:5
परमेश्वर पितृहीनांचे पिता आणि विधवांचे न्यायदाता आहेत, ते आपल्या पवित्र निवासस्थानी आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 68:5
3
स्तोत्रसंहिता 68:6
एकाकी लोकांना ते कुटुंबात वसवितात, कैद्यांना ते तुरुंगातून मुक्त करतात, तेव्हा ते आनंदाने गाऊ लागतात; परंतु बंडखोरांच्या वाट्याला दुष्काळ आणि दुःखच येणार.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 68:6
4
स्तोत्रसंहिता 68:20
आमचे परमेश्वरच, असे परमेश्वर आहेत जे आम्हाला तारण देतात; आम्हाला मृत्यूपासून वाचविणारे सार्वभौम याहवेहच आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 68:20
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ