1
स्तोत्रसंहिता 71:5
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
प्रभू याहवेह, केवळ तुम्हीच माझे आशास्थान आहात; तारुण्यापासून मी तुमच्यावर भरवसा ठेवला आहे.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 71:5
2
स्तोत्रसंहिता 71:3
मी सदैव जाऊ शकेन असे माझे आश्रयाचे खडक तुम्ही व्हा; तुम्ही माझ्या तारणाची आज्ञा द्या, कारण तुम्हीच माझे खडक व माझे दुर्ग आहात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 71:3
3
स्तोत्रसंहिता 71:14
परंतु मी तर निरंतर आशा करीतच राहणार; मी तुमची अधिकाधिक स्तुती करेन.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 71:14
4
स्तोत्रसंहिता 71:1
याहवेह, मी केवळ तुमच्या ठायी आश्रय घेतला आहे; मला लज्जित होऊ देऊ नका.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 71:1
5
स्तोत्रसंहिता 71:8
माझे मुख तुमच्या स्तुतीने भरलेले असते, दिवसभर तुमच्या वैभवाची घोषणा करतो.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 71:8
6
स्तोत्रसंहिता 71:15
जरी मला त्यांचे वर्णन करण्याची क्षमता नाही तरी दिवसभर माझे मुख तुमच्या न्यायीपणाच्या— आणि तारणाच्या कृत्यांबद्दल घोषणा करेल.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 71:15
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ