1
स्तोत्रसंहिता 84:11
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
कारण याहवेह परमेश्वर आमचा सूर्य आणि आमची ढाल आहेत; ते आम्हाला कृपा व गौरव देतात; जे निष्कलंक असतात, त्यांच्यापासून ते कोणतीही उत्तम गोष्ट रोखून धरणार नाहीत.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 84:11
2
स्तोत्रसंहिता 84:10
तुमच्या अंगणात घालविलेला एक दिवस, इतर कुठेही घालविलेल्या सहस्र दिवसांपेक्षा उत्तम आहे; दुष्टाईच्या मंडपात राहण्यापेक्षा, माझ्या परमेश्वराच्या भवनाचा द्वारपाल होऊन राहण्यात मला अधिक आनंद आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 84:10
3
स्तोत्रसंहिता 84:5
ज्या मनुष्याच्या सामर्थ्याचा उगम तुम्हीच आहात, ते किती धन्य आहेत, ज्यांचे अंतःकरण तुमच्या मार्गाचे यात्रेकरू आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 84:5
4
स्तोत्रसंहिता 84:2
याहवेह तुमच्या अंगणाच्या उत्कंठेने मी, मूर्छित होईपर्यंत आतुर झालो आहे; माझा जीव व माझा देह जिवंत परमेश्वराला आरोळी मारीत आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 84:2
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ