1
स्तोत्रसंहिता 88:1
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
हे याहवेह, माझ्या तारणकर्त्या परमेश्वरा, रात्रंदिवस मी तुमच्यापुढे आक्रोश करीत आहे
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 88:1
2
स्तोत्रसंहिता 88:2
माझी प्रार्थना तुमच्यापर्यंत पोहचो; माझ्या आरोळीकडे कान द्या.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 88:2
3
स्तोत्रसंहिता 88:13
परंतु हे याहवेह, मी तुमचा धावा करतो; माझी प्रार्थना दररोज प्रातःकाळी तुमच्यापुढे सादर होवो.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 88:13
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ