1
स्तोत्रसंहिता 9:10
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
ज्यांना तुमचे नाव ठाऊक आहे, ते तुमच्यावर भरवसा ठेवतात, कारण हे याहवेह, जे तुमचा धावा करतात त्यांना तुम्ही कधीही टाकत नाही.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 9:10
2
स्तोत्रसंहिता 9:1
याहवेह, मी माझ्या संपूर्ण मनापासून तुमचे आभार मानेन; मी तुमच्या सर्व अद्भुत कृत्यांबद्दल सांगेन.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 9:1
3
स्तोत्रसंहिता 9:9
याहवेह, पीडितांसाठी आश्रय आहेत, संकटकाळी तेच आश्रयाचे दुर्ग आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 9:9
4
स्तोत्रसंहिता 9:2
मी आनंदित होईन आणि तुमच्यामध्ये हर्ष करेन; हे सर्वोच्च प्रभू, मी तुमच्या नावाची स्तुतिस्तोत्रे गाईन.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 9:2
5
स्तोत्रसंहिता 9:8
ते नीतिमत्तेने जगावर राज्य करतात आणि समानतेने लोकांना रास्त न्याय देतात.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 9:8
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ