दाविदाने हे बोलणे मनात ठेवले आणि गथाचा राजा आखीश ह्याचा त्याला फार धाक वाटला. तेव्हा त्याने त्यांच्यापुढे आपली चालचर्या बदलून वेड्याचे सोंग केले; तो फाटकाची कवाडे खडखडवू लागला व आपल्या दाढीवर लाळ गाळू लागला.
१ शमुवेल 21 वाचा
ऐका १ शमुवेल 21
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ शमुवेल 21:12-13
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ