YouVersion लोगो
सर्च आयकॉन

प्रेषितांची कृत्ये 12:7

प्रेषितांची कृत्ये 12:7 MARVBSI

तेव्हा पाहा, प्रभूचा दूत त्याच्याजवळ उभा राहिला आणि खोलीत उजेड चकाकला; त्याने पेत्राच्या कुशीवर थापटून त्याला जागे करून म्हटले, “लवकर ऊठ.” तेव्हा त्याच्या हातांतील साखळदंड गळून पडले.