तू इस्राएल लोकांना अशी आज्ञा कर की दीप नित्य जळत राहावा म्हणून त्यांनी दीपवृक्षासाठी जैतुनाचे हातकुटीचे निर्मळ तेल तुझ्याकडे घेऊन यावे. साक्षपटासमोर असणार्या अंतरपटाबाहेर दर्शनमंडपात1 अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी तो दीपवृक्ष संध्याकाळपासून सकाळपर्यंत परमेश्वरासमोर उजळण्याची व्यवस्था ठेवावी; हा इस्राएल लोकांसाठी पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय.
निर्गम 27 वाचा
ऐका निर्गम 27
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: निर्गम 27:20-21
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ