स्तोत्रसंहिता 128
128
परमेश्वराचे भय धरणार्याची धन्यता
आरोहणस्तोत्र.
1जो पुरुष परमेश्वराचे भय धरतो, जो त्याच्याच मार्गांनी चालतो तो धन्य!
2तू आपल्या श्रमांचे फळ खाशील; तू सुखी होशील, तुझे कल्याण होईल.
3तुझ्या माजघरात तुझी स्त्री सफळ द्राक्षवेलीसारखी होईल; तुझ्या मेजासभोवती तुझी मुले जैतुनाच्या रोपांसारखी होतील.
4पाहा, परमेश्वराचे भय धरणार्या पुरुषाला असा आशीर्वाद मिळेल.
5परमेश्वर सीयोनेतून तुला आशीर्वाद देवो आणि तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस यरुशलेमेचे कल्याण तुझ्या दृष्टीस पडो.
6तुझ्या मुलांची मुले तुझ्या दृष्टीस पडोत. इस्राएलास शांती असो.
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 128: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: