स्तोत्रसंहिता 130
130
परमेश्वराच्या द्वारे मिळणार्या तारणाविषयी आशा
आरोहणस्तोत्र.
1हे परमेश्वरा, मी शोकसागरातून तुझा धावा करीत आहे.
2हे प्रभू, माझी वाणी ऐक; माझ्या विनवणीच्या शब्दांकडे तुझे कान लागोत.
3हे परमेशा, तू अन्याय लक्षात आणशील, तर हे प्रभू, तुझ्यापुढे कोण टिकाव धरील?
4तरीपण लोकांनी तुझे भय धरावे म्हणून तुझ्या ठायी क्षमा आहे.
5मी परमेश्वराची अपेक्षा करतो, माझा जीव अपेक्षा करतो, आणि मी त्याच्या वचनाची आशा धरतो.
6पहाटेची वाट पाहणार्या पहारेकर्यांपेक्षा, पहाटेची वाट पाहणार्या पहारेकर्यांपेक्षा माझा जीव प्रभूची अधिक वाट पाहतो.
7हे इस्राएला, परमेश्वराची आशा धर, कारण परमेश्वराच्या ठायी दया आहे; त्याच्याजवळ उद्धार विपुल आहे;
8तो इस्राएलास त्याच्या सर्व अधर्मांपासून मुक्त करील.
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 130: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: