स्तोत्रसंहिता 23:2-3
स्तोत्रसंहिता 23:2-3 MARVBSI
तो मला हिरव्यागार कुरणात बसवतो; तो मला संथ पाण्यावर नेतो. तो माझा जीव ताजातवाना करतो; तो आपल्या नावासाठी मला नीतिमार्गांनी चालवतो.