YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्र. 133

133
बंधूंच्या ऐक्याची धन्यता
दाविदाचे स्तोत्र
1पाहा, बंधूंनी ऐक्यात एकत्र राहणे
किती चांगले आणि आनंददायक आहे.
2ते डोक्यावर ओतलेल्या तेलासारखे,
अहरोनाच्या दाढीखालून ओघळणाऱ्या तेलासारखे,
त्याच्या वस्राच्या काठापर्यंत ओघळणाऱ्या
बहुमूल्य तेलासारखे आहे.
3सीयोन डोंगरावर उतरणाऱ्या
हर्मोन पर्वताच्या दहिवरासारखे आहे;
कारण तेथे परमेश्वराने आशीर्वाद म्हणजे
अनंतकालिक जीवन देण्याचे ठरविले आहे.

सध्या निवडलेले:

स्तोत्र. 133: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन