जरी मी आपली प्रौढी मिरवण्याची इच्छा धरली, तरी मी मूढ ठरणार नाही. मी खरे तेच बोलेन. तथापि मी बोलत नाही, कारण मी जो आहे म्हणून लोकांना दिसतो किंवा माझ्याकडून लोक जे ऐकतात त्यापलीकडे मला कोणी मानू नये. प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे मी फुगून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरात एक काटा, म्हणजे सैतानाचा एक हस्तक माझ्यावर प्रहार करण्याकरिता ठेवण्यात आला होता.
2 करिंथ 12 वाचा
ऐका 2 करिंथ 12
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 2 करिंथ 12:6-7
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ