इफिसकरांना 6:14-15
इफिसकरांना 6:14-15 MACLBSI
आपली कंबर सत्याने कसा. नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा, शांतीच्या शुभवर्तमानाची घोषणा करण्यासाठी लाभलेली सिद्धता पादत्राणे म्हणून पायी चढवा