फिलेमोन प्रस्तावना
प्रस्तावना
फिलेमोन हा एक नामवंत ख्रिस्ती मनुष्य होता. तो कलस्सैचा रहिवासी असावा. त्याचा गुलाम अनेसिम पळून गेला होता व त्या वेळी तुरुंगात असलेल्या पौलाच्या संपर्कात आला होता.
फिलेमोनने ह्या गुलामाला परत घ्यावे असे पौलाने प्रस्तुत बोधपत्रात त्याला आवाहन केले आहे. तो गुलाम असला तरी आपला ख्रिस्ती बंधू आहे, याची जाणीव पौल फिलेमोनला करून देतो.
रूपरेषा
विषयप्रवेश 1:1-3
फिलेमोनची प्रशंसा 1:4-7
अनेसिमच्या वतीने आवाहन 1:8-22
समारोप 1:23-25
सध्या निवडलेले:
फिलेमोन प्रस्तावना: MACLBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.

: