म्हणून सर्वठिकाणी पुरुषांनी राग आणि वादविवाद सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी, अशी माझी इच्छा आहे. स्त्रियांनीही वागणुकीत शांत, समजूतदार, आदरणीय आणि वस्त्रे प्रावरणांत संयमी असावे. वेशभूषा, सोने किंवा मोती किंवा मोलवान पोशाख यामध्ये नव्हे, तर जे परमेश्वराची भक्ती करणार्यांना शोभेल, अशा आचरणामुळे त्यांच्याकडे लक्ष वेधले जावे.
1 तीमथ्य 2 वाचा
ऐका 1 तीमथ्य 2
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: 1 तीमथ्य 2:8-10
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ