दररोज मंदिराच्या अंगणात ते एकत्र जमत होते आणि त्यांच्या घरांमध्ये भाकर मोडीत असत आणि मोठ्या आनंदाने व कृतज्ञ हृदयाने एकत्र खात होते, परमेश्वराची स्तुती करीत होते आणि सर्व लोकांकडून त्यांना चांगली वागणूक मिळाल्याचा आनंद ते करीत होते आणि प्रभुने प्रत्येक दिवशी तारण पावलेल्यांची त्यांच्या संख्येत भर घातली.
प्रेषित 2 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रेषित 2:46-47
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ