“पण जे माझे ऐकत आहेत, त्यांना मी सांगतो, तुमच्या शत्रूवर प्रीती करा. जे तुमचा द्वेष करतात, त्यांचे चांगले करा. जे तुम्हाला शाप देतात, त्यांना आशीर्वाद द्या. जे तुमच्याबरोबर वाईट वागतात, त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
लूक 6 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: लूक 6:27-28
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ