येशू म्हणाले, “ते माझ्याकडे आणा.” मग येशूंनी लोकांना गवतावर बसण्यास सांगितले. मग येशूंनी त्या पाच भाकरी व दोन मासे घेतले, स्वर्गाकडे पाहून त्यांबद्दल आभार मानले आणि मग त्या भाकरी मोडून शिष्यांजवळ लोकांना वाढण्यासाठी दिले.
मत्तय 14 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 14:18-19
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ