मग मला आकाशातून एक वाणी ऐकू आली. ती मला म्हणाली “हे लिही: आतापासून प्रभुमध्ये मृत झालेले ते धन्य.” आत्मा म्हणतो, “होय, ते खरोखर धन्य आहेत. कारण आता सर्व श्रमापासून त्यांना विश्रांती मिळेल. त्यांची सत्कृत्ये त्यांच्या मागोमाग जातील.”
प्रकटीकरण 14 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: प्रकटीकरण 14:13
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ