“छळ करण्यासाठी आणि जिवे मारण्यासाठी तुम्हाला धरून दिले जाईल आणि माझ्यामुळे सर्व राष्ट्रे तुमचा द्वेष करतील. त्यावेळी पुष्कळ जण विश्वासापासून दूर जातील व एकमेकांचा द्वेष करतील. पुष्कळ खोटे संदेष्टे उदयास येतील आणि पुष्कळांना फसवतील.
मत्तय 24 वाचा
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: मत्तय 24:9-11
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ