१ करिंथ 1:27
१ करिंथ 1:27 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
त्याऐवजी जगातले जे मूर्ख त्यांना देवाने निवडले, यासाठी की, शहाण्या मनुष्यास फजित करावे.
सामायिक करा
१ करिंथ 1 वाचा१ करिंथ 1:27 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
तरी जगाच्या दृष्टीने जे सुज्ञ आहेत अशांना लाजविण्याकरिता परमेश्वराने मूर्खपणाच्या गोष्टी निवडल्या; आणि सशक्तांना लाजविण्याकरिता त्यांनी जगातील दुर्बळ गोष्टी निवडल्या.
सामायिक करा
१ करिंथ 1 वाचा