१ करिंथ 10:12
१ करिंथ 10:12 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
म्हणून आपण उभे आहोत असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे.
सामायिक करा
१ करिंथ 10 वाचा१ करिंथ 10:12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून मी खंबीरपणे उभा आहे असा जो विचार करतो त्याने आपण पडू नये म्हणून जपावे.
सामायिक करा
१ करिंथ 10 वाचा