१ करिंथ 10:23
१ करिंथ 10:23 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
“मला सर्व गोष्टींची मोकळीक आहे” तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही. “मला सर्व गोष्टींची मोकळीक आहे” तरी सर्व गोष्टी उन्नती करतातच असे नाही.
सामायिक करा
१ करिंथ 10 वाचा१ करिंथ 10:23 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
“काहीही करण्यास आम्ही मुक्त आहोत.” पण सर्वच हितकारक नाही. “आम्ही काहीही करण्यास मुक्त आहोत.” परंतु सर्व गोष्टी लोकांस सामर्थ्ययुक्त होण्यास मदत करीत नाहीत.
सामायिक करा
१ करिंथ 10 वाचा