१ करिंथ 13:1
१ करिंथ 13:1 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
मी माणसांच्या व देवदूतांच्या भाषांमध्ये बोलत असलो, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे.
सामायिक करा
१ करिंथ 13 वाचा१ करिंथ 13:1 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
मी मनुष्यांच्या आणि देवदूतांच्या भाषेत बोललो पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे.
सामायिक करा
१ करिंथ 13 वाचा१ करिंथ 13:1 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जर मी मनुष्यांच्या आणि देवदूतांच्या भाषेमध्ये बोलत असलो, पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणार्या झांजेसारखा आहे.
सामायिक करा
१ करिंथ 13 वाचा